आपीएलच्या 15 व्या हंगामात कोरोनाचा सावट.

credit: social Media

आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहात यांना कोरोनाची लागण.

credit: social Media

दिल्ली संघाचा एक खेळाडू ही कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे.

credit: social Media

रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट मध्ये खेळाडू पॉझिटिव्ह मिळाला.

credit: social Media

दिल्ली संघाचा आगामी सामना हा पंजाब संघाबरोबर खेळायला लागणार आहे.

credit: social Media

सामना खेळण्यासाठी दिल्ली संघाला पुण्यात जावे लागणार आहे.

credit: social Media

दिल्ली संघाला एक हॉटेलमध्ये  क्वारंनटाईन केलं आहे.

credit: social Media

सर्व खेळाडूंची RT-PCR टेस्ट केली गेली आहे.

credit: social Media

रिपोर्ट आल्यानंतर पुढे निर्णय घेतला जाणार आहे.

credit: social Media

credit pic: officialsurbhic

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी