आज आयपीएलमध्ये मुंबई विरुद्ध दिल्ली लढत!

आयपीएलच्या 15 व्या हंगामात 10 संघ खेळवले जाणार आहेत.

आज आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे.

हा सामना दुपारी 3.30 वाजता सुरु होणार आहे.

हा सामना मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

मुंबई संघाच्या कर्णधार पदाची धुरा रोहित शर्माकडे तर  दिल्लीच्या संघाची रिषभ पंतकडे आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी