रणबीर आणि आलिया लग्नाच्या बंधनात अडकले आहेत

credit: ranbir Kapoor insta

या जोडप्याच्या लग्नाच्या मिरवणुकीच्या फोटोंनी सोशल मीडियावर चर्चा सुरू.

credit: ranbir Kapoor insta

रणबीर आणि आलियाची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत

credit: ranbir Kapoor insta

मनीष मल्होत्राने करण, करिश्मा आणि करिनाचा फोटो शेअर केला आहे

credit pic: manish malhotra insta

भावाच्या लग्नात करिश्मा आणि करीना खूपच सुंदर दिसत आहेत

credit pic: manish malhotra insta

करिनाने डिझायनर मनीष मल्होत्राची साडी परिधान केली आहे

credit pic: manish malhotra insta

फोटोमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे

credit pic: manish malhotra insta

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी