WhatsApp Desktop कंपनीने केले बंद, आता वापरा हे ॲप

WhatsApp Desktop वर्किंग युझर्ससाठी फायदेशीर ॲप

मायक्रोसॉफ्ट स्टोर, मॅक स्टोरसह वेबसाईटवरुन WhatsApp डाऊनलोड करता येईल

WhatsApp च्या जुन्या ॲपमध्ये ऑप्टमाईजचा पर्याय नव्हता

WhatsApp Web वर याचा मोठा परिणाम होणार नाही 

WhatsApp Web वर अजून नवीन फीचर आले नाही, लवकरच ते मिळतील

WhatsApp Web डेस्कटॉपवर डाऊनलोड करण्यासाठी मेटाकडून युझर्सला मॅसेज