देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे पूर्ण

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत बऱ्याच दिवसांपासून आजारी आहे. 

तिला डेंग्यू झाला आहे, तिच्या प्लेटलेट्स आणि WBC कमी झाल्या आहेत 

तिने आजारपणातही आपल्या घरात तिरंगा फडकवला

कंगनाने तिच्या इन्स्टा अकाउंटच्या डीपीवर तिरंगा लावला आहे.

तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात ती तिरंगा फडकवताना दिसत आहे 

तर दुसऱ्या पोस्टमध्ये तिने देशवासियांसाठी एक नोट लिहिली आहे

तिने लिहिलं आहे की, देशात अशी राष्ट्रवादाची भावना तिने पाहिली नव्हती

तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 'अवतार' असे वर्णन केले आहे. 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी