प्रसाद ओक  धर्मवीर आनंद दिघेंच्या भूमिकेत

ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असणारे म्हणजे धर्मवीर आनंद दिघे.

Credit : Social Media

धर्मवीर आनंद दिघे यांचं आयुष्य आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

Credit : Social Media

व्यक्ती, कार्यकर्ता, राजकीय  नेता अशा विविध रुपातील  आनंद दिघे यांचा जीवनपट "धर्मवीर" या चित्रपटातूून प्रेक्षकांसमोर लवकरच येणार आहे.

Credit : Social Media

झी स्टुडिओजच्या माध्यमातून येत्या १३ मे रोजी 'धर्मवीर मु.पो. ठाणे' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Credit : Instagram  oakprasad

धर्मवीर या चित्रपटाचं दिगदर्शन प्रवीण तरडे यांनी केलं आहे

Credit : Instagram pravinvitthaltarde

धर्मवीर आनंद दिघे यांच्या मुख्य भूमिकेत अभिनेते प्रसाद ओक दिसणार आहे.

Credit : Instagram  oakprasad

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी