धीरुभाईंनी शिकवला नीता अंबानींना एकजुट राहण्याचा धडा

नीता अंबानी या उद्योजक मुकेश अंबानी यांच्या पत्नी आहेत

अंबानी कुटुंबाची सून होण्याआधी नीता अंबानी यांचे राहणीमान साधे होते

नीता अंबानी या लग्नाआधी एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या

त्यासोबतच नीता अंबानी या एक क्लासिकल डांन्सर देखील होत्या

लग्जरी लाइफस्टाइलमध्ये कुटुंबाला एकत्र कसे ठेवायचे हे नीता अंबानी धीरुभाईंकडून शिकत होत्या

कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी धीरुभाई रोज अर्धा तास नीता अंबानी यांची परीक्षा घेत असायचे