दिया मिर्झाने ईदच्या दिवशीचे फोटो इंन्स्टाग्रामवर शेअर केलेत.

दिया पांढऱ्या रंगाच्या सलवार -सूटमध्ये खुप सुंदर दिसत होती.

दिया नुकताच अर्पिता आणि आयुषच्या ईद पार्टीमध्ये दिसली.

दियाचा ट्रॅडिशनल अंदाज चाहत्यांना खूप पसंत पडला.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलाय.

आणखीन फोटो पाहा

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी