केशरी रंगाचा ड्रेसमध्ये दिया मिर्जाचा लूक पाहून चाहते झाले घायाळ
credit: Dia Mirza Instagram
कोणत्याही अंदाजात दिया छान दिसत असते.
credit: Dia Mirza Instagram
फ्लोरल प्रिंटेट ऑरेज टॉपवर दिया खूपच सुंदर दिसतेय.
credit: Dia Mirza Instagram
या फोटोत तिने आपले केस मोकळे सोडले आहेत.
credit: Dia Mirza Instagram
सोशल मीडीया अकाऊंटवर दिया खूपच सक्रिय असते.
credit: Dia Mirza Instagram
दियाचा हा सिंपल लूक चाहत्यांना खूपच पसंत पडला आहे.
credit: Dia Mirza Instagram