अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिया असते

credit: prarthana.behere

या फोटोशूटमुळे प्रार्थना सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे

credit: prarthana.behere

मोरपंखी रंगाच्या पैठणीत प्रार्थनानं पारंपारिक दागिने घालून खास फोटोशूट केलं आहे

credit: prarthana.behere

प्रार्थनाचा पारंपारिक लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत

credit: prarthana.behere

प्रार्थनाने तिचे हे फोटो इंन्स्टावर शेअर केले आहेत

credit: prarthana.behere

प्रार्थनानं  मराठीसह हिंदी मालिका विश्वात देखील अभिनयाचा ठसा उमठविला आहे

credit: prarthana.behere

प्रार्थना कधी पारंपारिक तर कधी वेस्टर्न कपड्यात फोटोशुट करत असते

credit: prarthana.behere

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी