दिशाच्या ताज्या पोस्टने आपल्या दिवसात आणखीनच भर घातली आहे. आमच्यावर विश्वास नाही? फक्त तिचे फोटो पहा

Credit: dishapatani

टायगर श्रॉफच्या हिरोपंती 2 च्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी दिशाचा हा लूक होता

Credit: dishapatani

दिशा पर्पल बॉडीकॉन ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे

Credit: dishapatani

दिशाच्या फोटोने काही वेळातच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाखो लोकांची मने जिंकली आहेत 

Credit: dishapatani

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी