Credit disha patani

अलीकडेच तिने आपले काही भारतीय वेशातील फोटो शेअर केले आहेत. जे पाहून चाहते आपले हृदय हारवत आहेत. 

Credit disha patani

दिशा पटानी सध्या तिचा आगामी चित्रपट 'एक व्हिलन रिटर्न्स'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, ज्यामध्ये तिने एथनिक पोशाख घातला आहे. ज्यात साडीत दिसत आहे.

Credit disha patani

दिशाने पेस्टल पिंक कलरची नेट साडी घातली आहे. जी हलकी फॅब्रिक साडी असून ती आकर्षक आहे. ही साडी फॅशन डिझायनर्स फाल्गुनी आणि शेन पीकॉक यांच्या कलेक्शनमधून निवडली आहे.

Credit disha patani

दिशाच्या या साडीसोबत तिचा सिल्व्हर ब्रॅलेटचा ब्लाउज छान दिसत होता. जो सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Credit disha patani

पिंक कलरची नेट साडी आणि डीप स्वीटहार्ट नेकलाइन असलेल्या या क्रॉप चोलीमध्ये, दिशाची टोन्ड मिड्रिफ आणि कर्व्ही फिगर सहजतेने दिसत आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी