दिशाने दिल्या टू-पीसमध्ये किलर पोझ

दिशा सोशल मीडियावर सक्रीय असते

ती तिचे हटके आणि बोल्ड फोटो आणि व्हीडिओ शेअर करत असतेट

आता पुन्हा एकदा तिच्या सोशल मीडियावर तिने अनेक फोटो शेअर केले आहेत

दिशाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती तपकिरी रंगाच्या बिकिनीमध्ये बीचवर बसलेली दिसत आहे

तसेच या फोटोत दिशा गुलाबी निळ्या रंगाच्या प्रिंटेड बिकिनीमध्ये स्विमिंग पूलच्या आत दिसत आहे

तर बिकिनीमध्ये दिशा खूपच किलर पोज देताना दिसत आहे

दिशा पटनीचे हे फोटो सोशल मीडियावर आगी सारखे व्हायरल होत असून ते चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत