दिशा पटानी ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात फिट आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. 

पुन्हा एकदा दिशा पटानीने आपल्या ग्लॅमरस स्टाईलने लोकांची मने घायाळ केली आहेत. 

दिशाचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. 

या व्हिडिओमध्ये दिशाचा बोल्ड आणि देसी लूक पाहून चाहते वेडे झाले आहेत. 

व्हिडिओमध्ये दिशा पटानी भारतीय पोशाखात दिसत आहे. ती कधी लेहेंगा घातलेली दिसली. 

कधी ती सोफ्यावर तर कधी खुर्चीत पडून ती कॅमेऱ्याला बोल्ड पोज देत आहे. 

दिशा व्हिडिओमध्ये तिच्या सेक्सी अवताराने लोकांच्या होश उडवत आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी