दिशा पटानीने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे

अभिनेत्रीच्या या व्हिडीओत जीम करताना दिसत आहे  

दिशा तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते

दिशा नेहमी तिच्या इन्स्टावर फिटनेट व्हिडीओ शेअर करत असते

फिट राहण्यासाठी दिशा जीममध्ये तासनतास वर्कआऊट करते

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी