Credit : Instagram | disha patani
दिशा पटानीचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोइंग आहे
Credit : Instagram | disha patani
दिशा पटानी बॉलिवूड मधील सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते
Credit : Instagram | disha patani
या लूकमध्ये दिशाने फ्रंट ओपन ब्लॅक टॉप आणि जिन्स घातली आहे
Credit : Instagram | disha patani
दिशाने नुकताच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
Credit : Instagram | disha patani
दिशा अभिनयासोबत फिटनेसला जास्त प्राधान्य देते