दिव्याचा हॉट अंदाज

बिग बॉस ओटीटी विजेती दिव्या अग्रवाल सोशल मीडियावर सक्रिय असते.

Credit : instagram | divyaagarwal_official

दररोज दिव्या तिच्या नवीन फोटोंद्वारे चाहत्यांना आकर्षित करत असते.

Credit : instagram | divyaagarwal_official

दिव्या अग्रवालच्या या फोटोने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

Credit : instagram | divyaagarwal_official

यादरम्यान, दिव्या अग्रवाल क्रीम कलरच्या टू पीस ड्रेसमध्ये खूपच सेक्सी दिसत आहे.

Credit : instagram | divyaagarwal_official

दिव्याने तिच्या इंस्टाग्राम पेजवर कॅप्शनमध्ये "पोज अ थ्रेट" असे लिहिले आहे.

Credit : instagram | divyaagarwal_official

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी