दिव्या खोसला कुमार तिच्या स्टनिंग लूकमुळे चर्चेत आहे

Credit: divyakhoslakumar

दिव्या तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते

Credit: divyakhoslakumar

फोटोमध्ये दिव्याने शिमरी वन पीस घातलेली दिसत आहे

Credit: divyakhoslakumar

दिव्या या चमकदार ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे

Credit: divyakhoslakumar

दिव्या तिच्या अप्रतिम फॅशन सेन्समुळे सतत चर्चेत असते

Credit: divyakhoslakumar

दिव्याचा हा लूक चाहत्यांना भूरळ पाडत आहे

Credit: divyakhoslakumar

दिव्या ही T-Series चे चेअरमन भूषण कुमार यांची पत्नी आहे

Credit: divyakhoslakumar

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी

क्लिक  करा