दिव्याचे डोळे पाहुन चाहते झाले घायाळ. 

दिव्या फोटोत जबरदस्त लुक मध्ये दिसली.

इंस्टाग्राम वर दिव्याचे 5.3 मिलियन फॉलोवर्स आहेत. 

दिव्या काळ्या व सोनेरी ड्रोस मध्ये आकर्षित दिसत आहे. 

 बॅक्लेस ड्रेसमधल्या फोटोत  दिव्या आकर्षक दिसत आहे. 

ड्रेसची स्टाइल पाहून यूजर्स तीची खिल्ली उडवत आहेत. 

ड्रेस पाहून ट्रोलर्सला 'बिग बॉसची ट्रॉफी आठवली.

 बिग बॉस 15 ची ट्रॉफी घालून आले असा युजर्सने  केला उल्लेख. 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी