धनत्रयोदशीला करा  'या' मंत्राचा जप, तुम्ही होणार मालामाल

04 November 2023

Created By: Harshada Shinkar

धनत्रयोदशीच्या दिवशी कोणते मंत्र जपल्याने धनप्राप्ती होते?

10 नोव्हेंबरला  संध्या. 05:47 ते 07:43 धनत्रयोदशीची करा पूजा 

धनत्रयोदशीच्या दिवशी देवीचा जप केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते

'ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्ट-लक्ष्मी मम गृहे धनं पुरय पुरय नमः' या मंत्राचा जप करा

आर्थिक अडचण असल्यास धन्वंतरीचा  'ओम धन्वंतरे नमः' या मंत्राचा जप करा

पैशाची कमतरता असल्यास 'ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः'  या मंत्राचा जप करा

इच्छा पूर्तीसाठी  'ॐ ह्रीं ह्रीं श्री लक्ष्मी वासुदेवाय नमः' या मंत्राचा १०८ वेळा जप करा