लाल, पिवळा, हिरवा अन् सफेद... रंगीबेरंगी फटाके आकाशात फुटताना इतके रंग कुठून येतात?

14 November 2023

Created By: Harshada Shinkar

फटाक्यांशिवाय दिवाळी अपूर्णच. यंदा बंदी घातली असली तरी फटाके फोडले जाताय

फटाके आकाशात फुटल्यावर त्याचे किती रंग दिसतात, पण इतके रंग येतात कुठून?

फटाके जळल्यानंतर त्यातून निघणाऱ्या रंगांचं कनेक्शन हे त्यातील मेटल सॉल्ट्सशी असतं

जेव्हा फटाके फुटतात तेव्हा वेगवेगळ्या मेटल सॉल्ट प्रकाशाच्या रूपानं आकाशात दिसतात

जेव्हा बेरियम नावाचे केमिकल फटाक्यात जळते तेव्हा हिरवा रंग आकाशात दिसतो

लिथियम कंपाऊंड लाल तर फटाक्यांमध्ये अॅल्युमिनियमचा वापर केल्याने पांढरा रंग आकाशात दिसतो

कॉपर असणारे फटाके निळा तर अँटीमोनी सल्फाइड असणारे फटाके ग्लिटर सारखे दिसतात