तुळशी विवाहानिमित्त दारात काढा आकर्षक रांगोळ्या, वाढवा दाराची शोभा

28 October 2025

हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

दिवाळीचा सण संपला संपला आहे.

पण तुळशी विवाहापर्यंत दिवे लावण्याची आणि रांगोळी काढण्याची परंपरा आहे.

काही सोप्या रांगोळी डिझाइन्स तुमच्या दाराची शोभा वाढवतील.

तुळशी विवाहाच्या दिवशी तुम्ही सोप्या रांगोळ्या दारात काढू शकाल.

कमी वेळात या चांगल्या रांगोळ्या तुम्हाला काढता येतील.