कोरोनात 'हे' पदार्थ टाळा

कोरोना काळात इम्युनिटीवर हल्ला करणाऱ्या काही पदार्थ खाणे टाळा, अन्यथा आरोग्यास धोका होण्यााच संभव आहे.

कोरोना काळात धूम्रपान किंवा मद्येसेवननाने घातक ठरू शकते. या मुळे आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होते.

मद्य-धूम्रपान

मद्य-धूम्रपान

फास्ट फूडमध्ये फायबरचे प्रमाण कमी असल्याने शरीरातील रोग प्रतिकारशक्तीवर विपरित परिणाम होतो.

फास्ट फूड

सोड्यामध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त आहे, त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढून रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो.

सोडा

फ्रोझन मांस, भाज्या, चीज पिझ्झा, स्नॅक्ससारख्या सोडियमयुक्त पदार्थांमुळे रक्तदाब वाढतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती घटते.

सोडियम फूड