रात्री जेवणानंतर या गोष्टी टाळा !

रात्री जेवणानंतर या गोष्टी टाळा !

रात्री जेवणानंतर या गोष्टी टाळा !

फळे खाणे - जेवणानंतर फळे  खाल्ल्याने पोट फुगू शकते. जेवणाआधी एक तास किंवा जेवणानंतर दोन तासांनी  फळे खाणे योग्य.

रात्री जेवणानंतर या गोष्टी टाळा !

रात्री जेवणानंतर या गोष्टी टाळा !

चहा - जेवणानंतर लगेचच चहा  पिऊ नका.चहाच्या आम्लधर्मी स्वभाव आणि जेवणातील प्रथिने यामुळे पचनसंस्थेची प्रक्रिया बिघडतेय. यामुळे बद्धकोष्टता होऊ शकते.

रात्री जेवणानंतर या गोष्टी टाळा !

रात्री जेवणानंतर या गोष्टी टाळा !

आंघोळ - जेवणानंतर लगेच अंघोळ करणे चुकीचे आहे. यामुळे पचनासाठी आवश्यक रक्त पोटापर्यत नाही व पचनाची प्रक्रिया मंदावते.