घसादुखीपासून आराम मिळवण्यासाठी ‘हे’ 5 घरगुती उपाय

घसादुखीपासून आराम मिळवण्यासाठी कोमट पाण्यात मध आणि थोडासा लिंबाचा रस मिसळून सेवन करा

घसा दुखत असेल तर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ एक कप कोमट पाण्यात मिसळून सेवन करा

कोरडा खोकला आणि घसादुखीवर उपचार करण्यासाठी एक कप कोमट पाण्यात एक चमचा मीठ विरघळवून गुळण्या करा

एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा आणि दिवसातून एकदा ते प्या

कच्चा लसूण ठेचला की ते ऍलिसिन सोडते. ज्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीवायरल गुणधर्म असतात