सोमवारचा दिवस महादेवाला समर्पित मानला जातो.
10 December 2023
Created By: Nitish Gadge
यादिवशी महादेवाची उपासना केल्यास इच्छित फलप्राप्ती होते.
महादेवाला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर जलाभिषेक करावा.
महादेवाला जलाभिषेक केल्यास आर्थिक संकट दूर होते.
शिंवलिंगावर पांढरे फुल वाहिल्याने गंडांतर टळते.
सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी महादेवाला बेलपत्र वाहावे.
नोकरीतील अडथळे दूर करण्यासाठी धोत्र्याचे फळ वाहावे.
क्यूट स्माईल ने घायल कर गो मला, श्वेता तिवारीचा दिलखेच अंदाज
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा