पोटाची चरबी कमी करण्यासाठी 'ही' योगासने करा, पहा मग फरक

पदहस्तासन योगामुळे डोक्यातील रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते.

ताडासन एक सोपी योगासन आहे जी तुमची मुद्रा सुधारते

सूर्य नमस्कार हा वजन कमी करण्यास मदत करतो

नौकासन हे पाठीवर झोपून केलेल्या आसनांमध्ये गणले जाते

उष्ट्रासन हे एक आवश्यक योगासन आहे. जे छाती, हृदय आणि श्रोणिच्या स्नायूंना बळकट करते