पांढरे ब्रेड खाताय? 

सावधान

ब्रेड खाणे जेवढे स्वादिष्ट असते, तेवढे नुकसानकारकही. ब्रेडमध्ये पोटेशियम ब्रोमेट असते. हे आपल्या आरोग्यासाठी घातक असते. जर तुम्ही नेहमी पांढरा ब्रेड खात असाल, तर आरोग्याशी संबंधित आजार होऊ शकतात. पोषणाच्या बाबतीत पांढरा ब्रेड काहीही उपयोगी नसतो.

पांढरे ब्रेड तयार करण्यासाठी गहू किंवा मैद्याचा वापर केला जातो. मैद्यात पॅरोक्साई़, क्लोरीन डाइऑक्साइड आणि पोटेशियम ब्रोमेटसारखे रसायन ब्रेड तयार करताना वापरले जातात. यामुळंच पांढरे ब्रेड शरीरासाठी धोकादायक असतात.

कसे बनतात पांढरे ब्रेड?

पांढरे ब्रेडमध्ये कॅलरीजची मात्रा कमी असते. या ब्रेडमध्ये 77 कॅलरीजची मात्रा असते. पण, ग्लाइसेमिक इंडेक्स मोठ्या प्रमाणत असते. त्यामुळं यात पोषणकत्त्व नाहीच्या बरोबर असतात.

पांढऱ्या ब्रेडचा वापर करू नये?

पांढऱ्या ब्रेडमुळं ग्लुकोजचं प्रमाण वाढते. रक्तातील साखरेच्या प्रमाणात वाढ होते. पांढऱ्या ब्रेडचा वापर केल्यामुळं रक्तदाबाचं प्रमाण जास्त होते. त्यामुळं आजाराला माणूस बळी पडतो. पांढरा ब्रेड वजन वाढविण्यासाठी मदत करतो

रक्तदाबाचे प्रमाण वाढतं