अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या टीमबद्दल माहिती आहे का?

Union Budget 2022

अजय सेठ 

- अजय सेठ हे Department of Economics Affairsचे सेक्रेटरी आहेत.

- ते कर्नाटक कॅडरच्या 1987 बॅंचचे IAS  अधिकारी आहेत.

- भारताची जीडीपी आणि  अर्थव्यवस्थेत खाजगी भांडवली खर्चाचे पुनरुज्जीवन करण्याचे कठीण कामही सेठ यांच्याकडे आहे.

Union Budget 2022

तरुण बजाज 

- तरुण बजाज हे वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात सचिव आहेत. 

- अर्थमंत्रालयात येण्यापूर्वी त्यांनी पंतप्रधान कार्यालयातही काम केले आहे. 

- ते 1988 च्या हरियाणा बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

Union Budget 2022

देबाशिष पांडा 

- देबाशीष पांडा हे वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागात सचिव आहेत. 

- अर्थसंकल्पातील आर्थिक क्षेत्राशी संबंधित सर्व घोषणा त्याच्या जबाबदारीत येतात. 

- ते 1987 च्या उत्तर प्रदेश बॅचचे IAS आहेत.

Union Budget 2022

तुहीन कांत पांडे 

- तुहीन कांत पांडे यांच्या खात्यावर सर्वांच्या नजरा असतील. 

- तुहिन कांत हे गुंतवणूक आणि सार्वजनिक  मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव आहेत. 

- पांडे हे 1987 च्या बॅचचे ओडिशा कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. 

Union Budget 2022

कृष्णमूर्ती सुब्रमण्यम 

- कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी आर्थिक अर्थशास्त्रात पीएचडी केली आहे. 

- युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेसमधील प्रोफेसर लुगी जिंगल्स आणि  रघुराम राजन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे साध्य केले.

- ते बँकिंग, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि आर्थिक धोरणातील तज्ञ मानले जातात. 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी