अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या टीमबद्दल माहिती आहे का?
Union Budget 2022
अजय सेठ
- अजय सेठ हे Department of Economics Affairsचे सेक्रेटरी आहेत.
- ते कर्नाटक कॅडरच्या 1987 बॅंचचे IAS अधिकारी आहेत.
- भारताची जीडीपी आणि अर्थव्यवस्थेत खाजगी भांडवली खर्चाचे पुनरुज्जीवन करण्याचे कठीण कामही सेठ यांच्याकडे आहे.
Union Budget 2022
तरुण बजाज
- तरुण बजाज हे वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात सचिव आहेत.
- अर्थमंत्रालयात येण्यापूर्वी त्यांनी पंतप्रधान कार्यालयातही काम केले आहे.
- ते 1988 च्या हरियाणा बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
Union Budget 2022
देबाशिष पांडा
- देबाशीष पांडा हे वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागात सचिव आहेत.
- अर्थसंकल्पातील आर्थिक क्षेत्राशी संबंधित सर्व घोषणा त्याच्या जबाबदारीत येतात.
- ते 1987 च्या उत्तर प्रदेश बॅचचे IAS आहेत.
Union Budget 2022
तुहीन कांत पांडे
- तुहीन कांत पांडे यांच्या खात्यावर सर्वांच्या नजरा असतील.
- तुहिन कांत हे गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव आहेत.
- पांडे हे 1987 च्या बॅचचे ओडिशा कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत.
Union Budget 2022
कृष्णमूर्ती सुब्रमण्यम
- कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी आर्थिक अर्थशास्त्रात पीएचडी केली आहे.
- युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेसमधील प्रोफेसर लुगी जिंगल्स आणि रघुराम राजन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे साध्य केले.
- ते बँकिंग, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि आर्थिक धोरणातील तज्ञ मानले जातात.