अनंत अंबानी यांचं शिक्षण किती झाले आहे याबाबत खूप कमी लोकांना माहितीये
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी विवाहबंधनात अडकणार आहे.
अनंत अंबानी यांनी कोरोना काळात जनावरांसाठी ६०० एकर जागेत जंगल बनवले होते.
अनंत अंबानी यांनी धीरुभाई अंबानी शाळेतून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.
शालेय शिक्षण घेतल्यानंतर अनंत अंबानी अमेरिकेला गेले आणि त्यांनी ब्राऊन युनिवर्सिटीमधून पदवी घेतली.
अनंत अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये एनर्जी बिझनेस हेड आहेत.ते ग्रीन आणि रिनेव्हल एनर्जीच्या ग्लोबल ऑपरेशनचं काम बघतात.
अनंत अंबानी यांच्या नेतृत्वात २०३५ पर्यंत रिलायन्स कंपनीला झीरो कार्बन कंपनी बनायची आहे.
Pista Benefits : डोळे आणि मेंदूच्या आरोग्यासाठी खाणे सुरु करा पिस्ता