Ajay Devgan : अजय देवगणचं गाव कोणतं ?

 4 March 2025

Created By : Manasi Mande

चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्यामुळे अभिनेता अजय देवगण बराच चर्चेत असतो. सध्या तो आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे.

त्याच्या हातात सध्या 7 चित्रपट असून त्यापैकी बरेच हे जुन्या हिट फिल्मचे सीक्वेल्स आहेत.

अजय देवगणकडे 420 कोटींची संपत्ती आहे . मुंबईत तो आलिशान बंगल्यात राहतो.

पण अजय देवगणचं गाव कोणतं ? हे तुम्हाला माहीत आहे का  ?

2 एप्रिल 1969 साली अजयचा जन्म दिल्लीत झाला, तो पंजाबी कुटुंबातील आहे. तो मूळचा पंजाबचा आहे.

त्याचं कुटुंब मूळचं पंजाबमधील अमृतसर येथील आहे.

त्याचं बॉलिवूडशी खास नातं आहे. अजयचे वडील वीरू देवगण हे प्रसिद्ध स्टंट कोरिओग्राफर आणि ॲक्शन डिरेक्टर होते.