बदाम भिजवून खाण्याचे फायदे माहिती आहेत का? वाचा संपूर्ण माहिती

रोज कच्चे बदाम खाण्यापेक्षा ते बदाम पाण्यात भिजवून खा

पाण्यात भिजवून बदाम खाल्ल्याने त्यामध्ये फायटिक एसिडचे प्रमाण कमी होते

कच्चे बदाम खाल्ले तर आतड्यात अॅसिड तयार होते 

आपण खात असलेल्या बदामामध्ये मॅग्नेशिअम, झिंक आणि सेलेनियम असते

कच्चे बदाम खाल्ले तर ते पचनास जड जातात. त्यामुळे बदाम भिजवून खावे