मोर किती वर्ष जगतो, तुम्हाला माहिती आहे का? संपूर्ण माहिती
मादी मोराचा रंग हा अतिशय सुंदर असतो
नर मोर हा सुंदर दिसतो. त्याचा पिसारा देखील खूप छान असतो
मोर हा 11 प्रकारचे वेगवेगळे आवाज काढतो
मोर हा आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्ष आहे
मोर हा 20 वर्षापेक्षा जास्त दिवस जगू शकतो
मोराचे वजन सुमारे 6 ते 10 किलो असते