काढताना ‘या’ चुका टाळा

PF

PF काढताना ‘या’ चुका टाळा

चेकबुक-पासबुकमध्ये नावात चूक

चेकबुकवर किंवा पासबुकवर छापलेले नसेल तर आपला पीएफ दावा नाकारला जाऊ शकतो. याशिवाय नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक असल्यास किंवा बँकेचा आयएफसी कोड न भरल्यासही अर्जही नाकारला जाऊ शकतो.

PF काढताना ‘या’ चुका टाळा

KYC च्या माहितीत तफावत

पासबुक-चेकबुकमधील माहिती आणि PF खात्यासाठी दिलेली बँकेची माहिती यात तफावत नको. आपले नाव, पत्ता आणि इतर तपशिलांसह KYC साठी दिलेल्या माहितीत तफावत असल्यास आपला अर्ज रद्द होऊ शकतो.

PF काढताना ‘या’ चुका टाळा

खाते क्रमांक 11 अंकी नसावा

सहसा बँक खाते क्रमांक 12 किंवा 16 अंकांचा असतो. त्यामुळेच अर्ज करताना बर्‍याच वेळा EPFO अशा 11 पॉईंट्सच्या बँक खाते क्रमांकास मान्यता देत नाही. ज्यामुळे अर्ज नाकारला जाऊ शकतो.

PF काढताना ‘या’ चुका टाळा

पीडीएफ ओपन न होणे

पीएफसाठीचे कागदपत्र पीडीएफ फॉरमॅटमध्ये पाठवावे  लागतात. पण अनेकदा EPFO च्या साईटवर हे पीडीएफ ओपन होत नाही. त्यामुळे आवश्यक कागदपत्रे न मिळाल्याने तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो.