1

घरी बसून ई-पॅन कार्ड डाऊनलोड करा

1

सर्वप्रथम आयकर विभागाच्या वेबसाईटवर लॉगिन करा. (https://www.incometax.gov.in/)

1

1

येथे तुम्हाला ‘Instant E PAN’ पर्यायावर क्लिक करावे लागेल. जर हा पर्याय दिसत नसेल, तर तुम्ही Show More वर क्लिक करताच ते दिसेल.

2

1

नवीन पेज उघडल्यानंतर येथे ‘New E PAN’ पर्यायावर क्लिक करा.

3

1

तुमचा पॅन नंबर इथे टाका. जर पॅन नंबर लक्षात नसेल, तर तुमच्याकडे आधार क्रमांकाचा पर्याय आहे.

4

1

येथे दिलेल्या अटी आणि शर्थी वाचा आणि ‘Accept’वर क्लिक करा.

5

1

आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल. ते एंटर करा आणि ‘Confirm’ वर क्लिक करा.

6

1

कन्फर्म केल्यानंतर, तुमचे पॅन कार्ड प्रक्रियेनंतर तुमच्या ईमेल आयडी वर PDF स्वरूपात येईल. तुम्ही हे ‘e-Pan’ डाऊनलोड करा.

7