IPL 2022 मधील सातवा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या संघांदरम्यान खेळला गेला.
credit: google
ब्रेबॉर्न स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात लखनऊ 211 धावा करुन 6 गडी राखून विजय मिळवला.
credit: google
या सामन्यात एक बळी घेत चेन्नईचा अनुभवी वेगवान गोलंदाज ड्वेन ब्रावोने एक ऐतिहासिक कामगिरी केली.
credit: google
ड्वेन ब्रावोने आपल्या IPL च्या कारकीर्दीत 171 विकेट्स घेतलेत.
credit: google
लसिथ मलिंगाला मागे सोडत ड्वेन ब्रावोने ही कामगिरी नोंदवली.
credit: google
लसिथ मलिंगाला मागे सोडत ड्वेन ब्रावोने ही कामगिरी नोंदवली.
credit: google
ड्वेन ब्रावो हा IPLच्या इतिहासातील यशस्वी गोलंदाज बनला आहे.
credit: google