किडणी खराब झाल्याची सुरुवातीची लक्षणे कोणती?

किडणी खराब झाल्याची सुरुवातीची लक्षणे कोणती?

20th Feb 2026

Created By: Aarti Borade

सुरुवातीच्या टप्प्यात मूत्राचे प्रमाण अचानक वाढते किंवा कमी होते

पाय, घोटे, हात किंवा चेहऱ्यावर सूज येऊ शकते, कारण शरीरातील अतिरिक्त द्रव बाहेर टाकता येत नाही

सतत थकवा आणि कमजोरी जाणवते, कारण विषारी पदार्थ शरीरात जमा होतात

सतत थकवा आणि कमजोरी जाणवते, कारण विषारी पदार्थ शरीरात जमा होतात

भूक कमी होणे, मळमळ आणि उलट्या होणे सुरू होते, तसेच तोंडात कडवट चव राहते

श्वास घेण्यास त्रास होतो आणि छातीत जडत्व जाणवते, कारण फुप्फुसांमध्ये द्रव जमा होतो