'हे' खा मायग्रेन टाळा

सॅल्मन 

मायग्रेनचा त्रास कमी करण्यास सॅल्मनची चांगली मदत होते. ओमेगा-3 फॅटी अॅसिड घटक असलेला फिश अशी ओळख, हा मासा मायग्रेनवर अत्यंत गुणकारी.

ड्रायफ्रूट्स

ड्रायफ्रूट्समध्ये मॅग्नीशियम तसेच न्यूट्रिएंट्स भरपूर असतात. ड्रायफ्रूट्स हे आपल्या शरीराबरोबरच मायग्रेनच्या त्रासावर उपचार म्हणूनदेखील उपयुक्त आहेत.

पालक

मायग्रेनवर हिरव्या आणि पत्तेदार भाज्या विशेष फायदेशीर असतात. यात पालक फोलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बी तसेच मॅग्नीशियमचा एक चांगला स्रोत आहे.

ओट्स

ब्लड शुगरची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी ओट्सची फायदेशीर आहे. त्यामुळे मायग्रेनसाठी ओट्से सेवन फायदेशीर आहे. यासोबत तुम्ही ताजी फळे खाऊ शकता.

ब्लड शुगरची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी ओट्सची फायदेशीर आहे. त्यामुळे मायग्रेनसाठी ओट्से सेवन फायदेशीर आहे. यासोबत तुम्ही ताजी फळे खाऊ शकता.

पाणी

ब्लड शुगरची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी ओट्सची फायदेशीर आहे. त्यामुळे मायग्रेनसाठी ओट्से सेवन फायदेशीर आहे. यासोबत तुम्ही ताजी फळे खाऊ शकता.

ज्यांना डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास जाणवत आहे, अशा लोकांनी पाणी अधिक प्रमाणात प्यावे. दिवसभरात कमीत कमी 8-10 ग्लास पाणी प्यायले हवे.