रिकाम्या पोटी 'या' गोष्टी खा, वजन होईल कमी 

आजकाल खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्यामुळे लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत आहे.

वाढलेले वजन सहज कमी करता येते

जर तुम्ही लठ्ठपणाने त्रस्त असाल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी पपई खा.

सफरचंद हे वजन कमी करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे.

पेरू हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर फळ मानले जाते