मुळव्याध दूर करण्यासाठी हे फळ खा, मिळेल त्वरीत आराम 

10 May 2024

Created By : Atul Kamble

पाणी शरीरात कमी गेल्याने तसेच बैठ्या जीवनशैलीमुळे मुळव्याधाचा त्रास होतो

बद्धकोष्ठता आणि अपचनामुळे मुळव्याध, फिशर आणि फिस्टुला सारखे आजार होतात

मल कठीण झाल्याने गुदद्वाराच्या नसा ताण बसून त्या सुजतात

 तळलेले आणि प्रोसेस्ड फूड, मसालेदार तिखट पदार्थ टाळावेत

नॉन व्हेज, अल्कोहोल, मिठ, दुग्धजन्य पदार्थांचे अतिसेवन मुळव्याधीला आमंत्रण

निरंजन फळ रात्री पाण्यात भिजवावे, नंतर सकाळी उपाशीपोटी ते कुस्कुरुन खावे 

 रताळे, पपई, पिकलेली केळी, एव्होकॅडो, संत्री मोसंबी अशा फळांमुळे फायबर मिळते 

या फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटामिन्स ए, सी, ई, आणि पोटॅशियम असते

जेवण झाल्यानंतर चालायला जाणे देखील फायदेशीर ठरु शकते 

 ही माहीती सामान्य ज्ञानावर आधारीत आहे, योग्य माहीतीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या