बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस अडचणीत आली आहे
Credit: Jacqueline Fernandez
वसूली प्रकरणी जॅकलिनवर ईडीने कारवाई केली आहे
Credit: Jacqueline Fernandez
सुकेशने जॅकलीनला कोटींच्या भेटवस्तू दिल्या होत्या
Credit: Jacqueline Fernandez
सुकेशने जॅकलिनच्या कुटुंबीयांनाही भेटवस्तू दिल्या होत्या
Credit: Jacqueline Fernandez
सुकेश चंद्रशेखरसोबत जॅकलिनचे नाव जोडलेले आहे
Credit: Jacqueline Fernandez
ईडीकडून जॅकलिनची अधिक मालमत्ताही वसूल केली जाऊ शकते
Credit: Jacqueline Fernandez