अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढ

जॅकलिनचे सुकेश चंद्रशेखरसोबतचे कनेक्शन समोर आले आहे

जॅकलिनची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशी केली होती

आता तिला ईडीने आरोपी बनवले

हे प्रकरण 215 कोटींच्या खंडणीशी संबंधित आहे

या कथित संबंधाप्रकरणी ईडीने जॅकलिन फर्नांडिसचीही चौकशी केली होती

जॅकलीनने या प्रकरणात साक्षीदार म्हणून आपले म्हणणे आधीच नोंदवले आहे

फेब्रुवारीमध्ये ईडीने पिंकी इराणीविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते 

सुकेशने अनेक मॉडेल आणि अभिनेत्रींवर सुमारे 20 कोटी रुपये खर्च केले होते

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी