मुंगीबद्दलच्या या गोष्टी माहिती आहेत का ?

मुंग्याच्या 12 हजार जाती आहेत. 0.06 इंच पासून ते 2  इंच पर्यंतच्या या मुंग्या विविध आकारातून दिसून येतात.

सर्व मुंग्यांना जन्म देणारी राणी मुंगी ही 30 वर्षापर्यंत जगते.

मुंग्यांच्या शरीरात 2 लाख 50 हजार मेंदू पेशी असतात.

मुंग्या प्रत्येक सेकंदाला 3 इंच एवढं धावू शकतात.

मुंगी आपल्या मागे एक द्रव स्त्रावते, त्यामुळे मागून येणाऱ्या मुंगीला दिशा समजते.