बाबा सिद्दीकी यांची मुलं उच्च शिक्षित; मुलगा आमदार तर मुलगी डॉक्टर
13 October 2024
Created By: Kalyan Deshmukh
बाबा सिद्दीकी यांचा जन्म बिहारमध्ये झाला. त्यांची कर्मभूमी मुंबई ठरली
तिघांनी शनिवारी गोळीबार केल्याने 66 वर्षीय सिद्दीकी यांचा मृत्यू
त्यांना दोन अपत्य आहेत. मुलगा आमदार तर मुलगी डॉक्टर आहे
जीशान सिद्दीकी हा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार, तो उच्च शिक्षित आहे
जीशानने पदवी घेतल्यानंतर लंडनमध्ये पुढील शिक्षण घेतले
तर मुलीचे नाव डॉ. आर्शिया सिद्दीकी असे आहे
व्यवस्थापनात पदवी घेतल्यानंतर लंडनमधून MBBS ची पदवी मिळवली
लग्न कधी मग?; भाग्यश्री लिमयेचे फोटो पाहून चर्चांना उधाण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा