अधिकारी बनायचं स्वप्न अनेक तरुण-तरुणींचं असतं

2 December 2023

Created By: Chetan Patil

अधिकारी बनणं खरंतर सोपं नाही. पण अशक्य असंही नाही

आयुष्यात सर्वोच्च शिखरावर पोहोचायचं असेल तर मेहनत खूप करावी लागेल

यशाला शॉर्टकट नसतं. त्यामुळे जिद्दीने मेहनत करायला हवी

UPSC आणि MPSC परीक्षेत पास व्हायचं असेल तर दररोज 8 तास अभ्यास करायला हवा

आपण केलेल्या अभ्यासाचा दररोज सराव करायला हवा

परीक्षेत अपयश आलं तरी खचून न जाता पुन्हा जोमाने अभ्यासाला लागायला हवं.

आपण नियमित अभ्यास सुरु ठेवला तर नक्कीच यश मिळेल