पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक आणि ड्रोनने हल्ले केले. credit : Meta/AI

9th May 2025

Created By: Dinanath Parab

प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने सुद्धा भारतावर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय सैन्याने त्यांची ड्रोन्स उडवली.

9th May 2025

Created By: Dinanath Parab

सगळीकडे ड्रोनची चर्चा आहे. ड्रोन बनवण्यासाठी काय शिक्षण लागतं? त्या बद्दल जाणून घ्या.

9th May 2025

Created By: Dinanath Parab

ड्रोन बनवण्यासाठी एयरोस्पेस इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर आणि मॅकेनिकल इंजिनिअरींगमध्ये शिक्षण घ्यावं लागतं.

9th May 2025

Created By: Dinanath Parab

B.Tech in Mechatronics/Robotics मध्ये विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. यात ड्रोन्समध्ये वापरले जाणाऱ्या सेंसर्सच शिक्षण दिलं जातं.

9th May 2025

Created By: Dinanath Parab

इलेक्ट्रॉनिक्स आणि संचार इंजिनिअरींगमध्ये बीटेक करु शकता. ड्रोनचा संसेर, कॅमेरा, GPS आदीच यामध्ये शिक्षण दिलं जातं.

9th May 2025

Created By: Dinanath Parab

NIELIT, IIAE, IIST इथे ड्रोन  टेक्नोलॉजीत 1 ते 2 वर्षाचा  डिप्लोमा कोर्स आहे.

9th May 2025

Created By: Dinanath Parab

या कोर्समध्ये शिक्षण घेऊन विद्यार्थी ड्रोनमध्ये करिअर बनवू शकतात. विद्यार्थ्यांसाठी करिअरचा हा एक चांगला पर्याय आहे. 

9th May 2025

Created By: Dinanath Parab

9th May 2025

Created By: Dinanath Parab