रेल्वेत असिस्टंट स्टेशन मास्तरचा पगार किती असतो?

17 November 2023

Created By: Chetan Patil

भारतीय रेल्वेचं नाव जगभरात प्रसिद्ध आहे

भारतीय रेल्वे सर्वात जास्त नोकरी आणि सुविधा देते

रेल्वेकडून विविध पदांची भरती दरवर्षी काढली जाते.

यामध्ये असिस्टंट स्टेशन मास्तर हे देखील एक पद आहे.

असिस्टंट स्टेशन मास्तरला (ASM) पगारासोबत अनेक सुविधा मिळतात

असिस्टंट स्टेशन मास्तरची बेसिक सॅलरी 35,400 रुपये असते. तसेच X क्लास शहरात 50,225 रुपये सॅलरी असते.

ASM ला पगारासोबत प्रवास भत्ता, रनिंग भत्ता, नाईट ड्यूटी भत्ता यासह घरभाड्याचा समावेश आहे.

हेही वाचा : 'या' क्रिकेटपटूंनी घटस्फोटीत महिलांशी केलंय लग्न