आयएएस रमेश घोलप एक आदर्श अधिकारी आहेत

रमेश घोलप यांचा प्रवास खूप संघर्षाचा राहिलाय

रमेश घोलप लहान असताना घरची परस्थितीची बेताची होती

घोलप यांच्या वडिलाचं छोटं सायकलचं दुकान होतं

रमेश घोलप यांना लहानपणी पोलिओची लागण झाली होती

घरची परिस्थिती बेताची असल्याने रमेश आपल्या आईसोबत बांगड्या विकायला जायचे

रमेश बारावी इयत्तेत असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं

त्यावेळी रमेश यांच्याकडे बार्शीतून आपल्या गावी जायला बसच्या तिकीटाचे देखील पैसे नव्हते

रमेश यांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी खूप अभ्यास केला आणि IAS बनले