IFS पूूज्य प्रियदर्शनी यांचा प्रवास प्रेरणादायी आहे

30 November 2023

Created By: Chetan Patil

पूज्य प्रियदर्शनी या UPSC च्या 2018 बॅचच्या अधिकारी आहेत

पूज्य प्रियदर्शनी यांनी बी.कॉमपर्यंतचं शिक्षण दिल्लीत केलं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्या विदेशात गेल्या.

त्यांनी न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमधून मास्टर डिग्रीचं शिक्षण घेतलं

त्यानंतर त्यांनी दोन वर्ष कंपनीत नोकरी केली. या दरम्यान त्यांनी UPSC परीक्षेचा अभ्यास सुरु केला.

पूज्य प्रियदर्शनी यांनी 2013 मध्ये सर्वात पहिल्यांदा UPSC ची परीक्षा दिली.

पण त्यावेळी त्यांना अपयश आलं. त्यानंतर त्यांनी तीन वर्ष गॅप घेतला.

पूज्य यांनी प्रचंड अभ्यास केला. अखेर 2018 मध्ये त्या 11 व्या रँकने पास झाल्या. त्यांची IFS कॅडरसाठी निवड झाली.